मुंबईतील दोन्ही दसरा मेळाव्यांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलंय. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. पाहूयात काय म्हणताय पवार.